Video
Wheat Banana Rate: गहू दरात चढ-उतार, ओल्या भुईमुगाचे दर टिकून, फ्लॉवरच्या आवकेत बदल, मेथी बाजारात चढ-उतार तर केळीचे दर स्थिर
Crop Market Rates:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहू, ओला भुईमूग, फ्लाॅवर, मेथी आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
