Video
Wheat Cultivation: योग्य खत आणि पाण्याच्या व्यवस्थापनातून मिळवा गव्हाचे भरघोस उत्पादन
wheat farming tips: रब्बी हंगामातील एक महत्त्वाचं पीक म्हणजे गहू. गव्हाच्या वाढीस, गुणवत्तेस आणि उत्पादनवाढीसाठी खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन या दोन गोष्टींवर विशेष लक्ष देणं आवश्यक असतं.
