Video
Wheat Fenugreek Rate: गहू आवकेत घट, भेंडीच्या भावात बदल, भुईमुग दरात वाढ, मेथीचे भाव टिकून तर लिंबू आवकेत चढ-उतार
नमस्कार शेतकरी मित्रांनो! अॅग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहू, भेंडी, भुईमूग, मेथी आणि लिंबू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
