Video
Wheat Market Price: गहू आवक घटली; तसेच काय आहेत कापूस, सोयाबीन, कारले आणि आल्याचे आजचे बाजारभाव
Today's Market Prices: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, गहू, कारले आणि आले बाजाराची माहिती घेणार आहोत.
