January Rain : पुढील दोन महीने राज्यात थंडी कशी राहील ?

राज्यात यंदा थंडी नोव्हेंबरपासून चांगली आहे. थंडीच्या लाटाही होत्या. आतापर्यंत थंडी पिकांना पोषक आहे. मग पुढील २ महीने थंडी कशी राहील? थंडीच्या लाटा राहतील का? जानेवारी महिन्यात पाऊस किंवा गारपीटीचा अंदाज आहे का? याची माहिती तुम्हाला या मुलाखतीमधून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com