Summer Wheat Care: वाढत्या उन्हामुळे गव्हाचे दाणे कमी भरत असल्यास काय करावे?

Wheat Crop Management: सध्या उशिरा पेरलेला गहू दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे गव्हाच्या कणसातील दाणे बारीक राहण्याची समस्या अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com