Video
Budget 2026 : अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी कोणत्या शिफारशी?
pre budget 2026: केंद्रीय अर्थ मंत्रालयाने २०२६–२७ च्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग दिला आहे. केंद्र सरकारने १७ डिसेंबरपासून एक विशेष कॅम्पेन सुरू केले असून, या उपक्रमात नागरिक सहभागी होऊन आगामी अर्थसंकल्पात कोणत्या बाबींवर अधिक लक्ष द्यावे, याबाबत आपली मते मांडू शकतात.
