Seed Treatment: बीजप्रक्रिया करताना काय काळजी घ्यावी?

Seed Treatment Methods: भरघोस आणि दर्जेदार उत्पादनासाठी शुद्ध व गुणवत्तापूर्ण बियाण्यांची निवड ही पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. मात्र, केवळ चांगले बियाणे निवडून भागत नाही. जमिनीत असणारे बुरशीजन्य रोग, मातीतील सूक्ष्मजीव आणि इतर रोगकारक घटक अंकुरणावर परिणाम करू शकतात.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com