Video
VB G RAM G Bill: पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी मनरेगाबद्दल काय म्हणाले होते?
MNREGA name change: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे (मनरेगा) नाव आणि रचना बदलणारे ‘विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन’ अर्थात व्हीबी-जी-राम-जी हे विधेयक लोकसभेत विरोधकांच्या तीव्र गदारोळात मंजूर करण्यात आले.
