Video
Wheat Management: सद्यस्थितीत गहू पिकात कोणत्या उपाययोजना कराव्यात?
Wheat Crop Management: सध्या गव्हाचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र अचानक पिक पिवळे पडताना दिसत असेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. हा तणनाशकांचा परिणाम असू शकतो किंवा चिलिंग इन्जुरीमुळेही असे होत असू शकते.
