Video
Solar Panel Cleaning: सौर पॅनेल धुण्याची सुरक्षित पद्धत कोणती?
Solar Panel Maintenance: सौर पॅनेलवर कालांतराने धूळ, पालापाचोळा आणि प्राण्यांची विष्ठा साचते. धूळ साचल्यामुळे सौर पॅनेलची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे त्यांची नियमित स्वच्छता करणे आवश्यक असते
