Video
Eco-Friendly Farming: कीड नियंत्रणात पक्षी थांब्यांचं महत्त्व काय आहे?
पिकामध्ये किडींचा प्रादु्र्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय.. आणि त्याच्यासोबत वाढतोय तो फवारण्यांचा खर्च.. त्यामुळं आता पुन्हा आपण कीड नियंत्रणाच्या पारंपारिक पद्धतींकडं हळूहळू वळतोय.. त्यातलीच एक पद्धत पक्षी थांब्यांची.. पण हे पक्षी थांबे नेमकी काय काम करतात.. त्यांचा फायदा काय.. याची माहिती घेऊया आजच्या या व्हिडीओमधून..
