Video
Agrivoltaics: शेतीतून जास्त उत्पादन देणारे अॅग्रीव्होल्टॅइक्स मॉडेल काय आहे?
farming technology: सध्या आपण आधुनिक शेतीची गरज वारंवार बोलतो. पण आधुनिक शेती म्हणजे नेमकं काय? आणि ती कशी करायची? याचाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अॅग्रीव्होल्टॅइक्स.
