Video
Carbon Credits: कार्बन क्रेडिट म्हणजे काय; त्यातून वरकमाई कशी मिळवली जाते?
Carbon Credit Farming : आजकाल सर्वत्र पर्यावरणपूरक शेती करण्यावर भर दिला जात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की अशा शेतीतून तुम्ही अतिरिक्त उत्पन्नही मिळवू शकता? तेही कार्बन क्रेडिट्सच्या माध्यमातून!
