Video
Onion Subsidy: कांद्याला प्रतिक्विंटल १५०० रुपये अनुदानाचं काय झालं?
Onion Export Policy: कांदा उत्पादक शेतकऱ्यांची प्रतिक्विंटल १,५०० रुपये अनुदान आणि निर्यात धोरणात सातत्य राखण्याची प्रमुख मागणी असताना, मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे १० लाख टन कांदा खरेदीची मागणी केली आहे.
