Video
Ativrushti Madat: अतिवृष्टी आणि पुरावरून विधानसभेत काय घडलं?
flood relief Maharashtra: जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये नुकसानभरपाईची प्रतिक्षा सुरू आहे. तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही स्पष्ट उत्तर न मिळाल्यामुळे विधानसभेतील कामकाज गोंधळात गेले.
