Video
Raju Shetti : आंबा आणि काजू उत्पादकांच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
Mango And Cashew Farmers Protest: राज्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मात्र हे आंदोलन दडपण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
