Video
Karjmafi Farmer : कर्जमाफीवरून विधानसभेत आज काय घडलं?
Maharashtra Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत असून विधानमंडळात त्यावर जोरदार चर्चा होत आहे. विरोधी पक्षातील आमदारांसोबतच सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनीही आज कृषिमंत्री आणि सहकार मंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या वतीने महत्त्वाची मागणी मांडली.
