Video
Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला काय आले?
agriculture budget: शेती क्षेत्रासमोरील मूलभूत प्रश्नांना बाजूला सारत केवळ नियमित योजनांसाठी जैसे थे आर्थिक तरतूद करण्यात आली असून, केंद्रीय अर्थसंकल्पात शेतीच्या वाट्याला फारसे काही मिळालेले नाही.
