Video
Cotton, Soybean Rate: कापूस, सोयाबीनचे भाव नेमके कशामुळे स्थिरावले ?
तुरीचा बाजार मागील वर्षभर दबावातच होता. मात्र डिसेंबरपासून भावात काहीशी सुधाऱणा दिसून आली. देशातील तुरीचे उत्पादन यंदाही कमीच राहण्याची शक्यता आहे. सरकारने ३६ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज दिला आहे. तर उद्योगांच्या मते, २८ ते ३० लाख टनांच्या दरम्यान उत्पादन राहील.
