Video
Watermelon Rain Effect: गारपिटीमुळे कलिंगडावर कोणते रोग येतात?
Crop Care After Rain: सध्या राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अशा वेळी कलिंगड पीक वाढीच्या तसेच काढणीच्या अवस्थेत असल्याने त्यावर विशेष परिणाम होण्याची शक्यता असते.
