Video
Livestock Vaccination: पावसाळ्यात जनावरांना कोणत्या रोगांचा धोका असतो?
Monsoon Livestock Care: पावसाळा सुरू झाला की रोगराईचं प्रमाण वाढतं, त्यामुळे माणसांप्रमाणेच जनावरांचं लसीकरणही तितकंच महत्त्वाचं ठरतं. कारण या काळात विविध संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो आणि त्याचा थेट परिणाम जनावरांच्या आरोग्यावर तसेच उत्पादनक्षमतेवर होतो.
