Video
Farmer Karjmafi Maharashtra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी कर्जमाफीबाबत काय म्हणाले?
Maharashtra Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. मंगळवारी (ता. २) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
