Video
Farmer Loan Waiver : कर्जमाफी, ई-केवायसी, दुसरी यादी... सहकारमंत्र्यांनी दिली माहिती
Loan Waiver : पहिल्या टप्प्यात नेमक्या किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार? किती शेतकरी अपात्र ठरले? पुढची यादी कधी प्रसिद्ध होणार? ई-केवायसी किती शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे? आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जमाफीसाठी सरकारने 'हेअर कट'बाबत काय निर्णय घेतला आहे?
