El Nino In India : एल निनोच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री चौहान काय म्हणाले?

El Nino 2026: यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट असल्याने देशातील पावसात सुमारे ४३ टक्क्यांपर्यंत तूट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे खरीप पेरणी, पिकांची वाढ आणि एकूणच कृषी उत्पादनावर परिणाम होण्याची भीती वाढली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com