Cabinet Meeting: आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (18 नोव्हेंबर) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे सहा निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये बृहन्मुंबई उपनगरातील वीस एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. मग कोणत्या निर्णयाचा यामध्ये समावेश आहे? जाणून घेऊया या व्हिडीओमधून....
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com