Video
Cotton Rate: भारताच्या सुताचा मोठा ग्राहक बांगलादेश काय निर्णय घेणार?
global textile market: भारताच्या सुताचा प्रमुख ग्राहक बांगलादेश आहे. मात्र भारतातून आयात होणाऱ्या सुतावर १० ते २० टक्के आयात शुल्क लावावे, अशी मागणी बांगलादेशातील सूत उद्योगाकडून करण्यात आली आहे.
