Video
Ratoon Intercropping: आंतरपिके घेतल्याचा खोडवा उसाला काय फायदा होतो?
intercropping benefits sugarcane: खोडवा उसातली ७० टक्क्यांपर्यंत जागा ही सुरुवातीला रिकामीच राहते. पण आंतरपिकामुळं ही रिकामी जागा आपल्याला उपयोगात आणता येते. एवढंच नाहीतर आंतरपिकांमुळं जमिनीची उत्पादकता वाढते आणि शेतकऱ्यांना जास्तीचं उत्पन्नही मिळतं.
