Pomegranate Flower Drop: डाळिंबाच्या बागेत फुलगळ होण्याची कारणं काय?

pomegranate orchard care tips: नुकत्याच झालेल्या हस्त बहरातील डाळिंबाच्या सुमारे ५० टक्के बागा संकटात आल्या. यामागील प्रमुख कारण म्हणजे हवामानातील बदल आणि फुलगळ. डाळिंबाच्या उत्पादनात घट होण्यामागे फुलगळ ही एक महत्त्वाची समस्या मानली जाते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com