Goat Farming: करड्यांची मरतुक होण्यामागची कारणे काय?

Goat Farming Management: शेळीपालन व्यवसायात सर्वाधिक नुकसान करड्यांच्या मृत्यूमुळे होते. करडू जन्माच्या पहिल्याच दिवशी अत्यंत संवेदनशील अवस्थेत असते. दूध बंद होण्यापूर्वी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी जवळपास ५० टक्के मृत्यू हे जन्माच्या दिवशीच घडतात.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com