Video
No till Sowing Machine: हॅपी सीडर पेरणी यंत्राचे फायदे काय?
Happy Seeder Machine: शेतातील मागील पिकाची काढणी झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यासमोर उभा राहणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पेरणीपूर्व मशागत. पारंपरिक पद्धतीनुसार नांगरणी, कुळवणी, रान तयार करणे अशा अनेक प्रक्रिया कराव्या लागतात.
