Video
Cabinet Meeting: आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणते २१ निर्णय? | Agrowon
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.४) मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत २१ निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेत विविध प्रकारचं २ हजार ४०० आजारांसाठी मान्यता देण्यात आली आहे. तसेच २ हजार ३९९ आजारांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काही गंभीर आजारांसाठी १० लाख रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आला आहे.
