Video
Israel Import Agri : भारतातील शेतमालाच्या आयातीसाठी इस्त्रायलचे कठोर नियम कोणते?
India Israel Trade: भारत हा जगातील सर्वाधिक भेंडी उत्पादन घेणारा देश आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे उत्पादनात सातत्याने विक्रम होत असून भेंडीच्या बियांची निर्यातही मोठ्या प्रमाणात केली जाते.
