Video
Weather Update : विर्दभ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
राज्यात उष्ण आणि दमट हवामानाने उकाडा वाढला आहे. कमाल तापमानात काहीशी घट झाली असली तरीही दुपारचा उन्हाचा चटका मात्र अंगाची लाही करत आहेत. तर काही भागात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.
