Weaher Update : राज्यात १३ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा अंदाज; पाच दिवसांचा अंदाज काय?

राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. त्यामुळे खरीप पिकांना काहीसा आधार मिळत आहे. आज पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला असून उर्वरित राज्यात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com