Video
Watermelon in Drought: दुष्काळात टरबुजाची लागवड करताना कोणत्या गोष्टी तपासाव्या?
Watermelon Farming:उन्हाळ्यात टरबुजाला चांगली मागणी असते. त्यामुळे कमी कालावधीत उत्पन्न मिळवण्यासाठी अनेक शेतकरी टरबुजाची लागवड करतात. पण यंदा पाण्याची परिस्थिती पाहता टरबूज लावावं की नाही, असा प्रश्न अनेकांना पडलाय.. काही जण फक्त पाणी म्हणून लागवड करतीलही.. पण दुष्काळ्याच्या परिस्थितीनुसार आपल्याला काही गोष्टी आठवणीने करायच्या आहेत.. ज्यामुळं कमी पाण्यातही शेतकरी कलिंगडाचं उत्पादन घेऊ शकतात.. कोणत्या आहेत या गोष्टी.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
