Water Stress in Flower Crops: पाऊस कमी असल्यास फुलबाग कशी वाचवावी?

यंदा पावसानं ओढ दिल्यामुळं फुलबागांनाही पाण्याचा ताण सहन करावा लागतोय. पाणी कमी पडलं की कळी आणि फुलगळ होते, फुलांची संख्या कमी होते आणि फुलांचा आकार तसंच गुणवत्ताही घसरते. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होतो. मग अशा परिस्थितीत कमी पाण्यात फुलबाग कशी सांभाळायची? कोणते उपाय करायचे जाणून घेऊया आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com