Video
Monsoon 2026 : देशातील १६६ मोठ्या धरणांमध्ये क्षमतेच्या किती टक्के पाणीसाठा शिल्लक?
Reservoir Storage Capacity: केंद्रीय जल आयोगाच्या साप्ताहिक अहवालानुसार, देशातील प्रमुख १६६ धरणांपैकी निम्म्याहून अधिक धरणांतील पाणीसाठा क्षमतेच्या ४० टक्क्यांपेक्षा खाली आला आहे.
