Water Management: CRA तंत्रज्ञान काय आहे? कमी पाण्यातही झाडे कशी जगतात?

हवामान बदलामुळे पाऊस कधी जास्त.. तर कधी अजिबात नाही. अशा परिस्थितीत नवीन फळबाग लावणं म्हणजे मोठं आव्हान बनलंय. कारण लागवडीनंतरच्या पहिल्या दोन-तीन वर्षांत पुरेसं पाणी मिळालं नाही, तर रोपांची वाढ खुंटते किंवा ती दगावतात. पण आता यावर एक कमी खर्चिक आणि प्रभावी उपाय उपलब्ध आहे. तो म्हणजे.. सीआरए तंत्रज्ञान. पण हे सीआरए तंत्रज्ञान नेमकं काय आहे? ते फळबागेत कसं वापरायचं? आणि त्याचे फायदे काय आहेत? हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com