Video
Vij Bill Thakbaki News : शेतकऱ्यांचे ४८ हजार कोटींचे वीजबिल माफ? दिवसा १२ तास मोफत वीज?
राज्यातील शेतकऱ्यांना ७.५ अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवरपर्यंतच्या कृषी पंपाचं ४८ हजार कोटी रुपयांचं बिल माफ करणार. तसेच शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज देणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी म्हणजेच १५ जुलै रोजी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, या चर्चेने जोर धरला आहे. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? त्यांनी काय घोषणा केली? शेतकऱ्यांच्या जुन्या वीज बिलाबाबत ते काय म्हणाले? आणि त्यांची घोषणा प्रत्यक्षात येईल का? यावर आपण आजच्या द अॅग्रोवन शोमध्ये बोलणार आहे.....
