Maharashtra Heat wave: विदर्भात शनिवारपासून काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Weather Update: राज्यात सध्या उन्हाचा चटका असह्य होत असून विदर्भातील तापमान इतर भागांच्या तुलनेत अधिक आहे. हवामान विभागाने विदर्भातील काही भागांसाठी आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून त्यानंतर काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com