Video
Rain Update : राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज
Akola Rain Alert:राज्यात तापमानातील चढ-उतारासह तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. त्यामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून पहाटे आणि संध्याकाळी वातावरणात गारवा जाणवत आहे. आज राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज असून विदर्भात गडगडाटासह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
