Vidarbha Rain: कोकण, घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाच्या सरी पडत आहेत. तर मराठवाडा आणि विदर्भातसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी आहे. पुढील ५ दिवस राज्यातील काही जोरदार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com