Video
Monsoon Rain: विदर्भ, मराठवाड्यात ३ दिवस जोरदार पावसाचा अंदाज
Maharashtra rain alert: राज्यातील अनेक भागांत कालपासून ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. पुढील ५ दिवस राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.