Video
Monsoon Rain: विदर्भात पुढील ३ दिवस ठिकठिकाणी हलक्या सरींची शक्यता
rain update: पुढील तीन दिवस राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र बहुतांशी भागात फक्त ढगाळ वातावरण राहून हलक्याफुलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.