Maharashtra Rain: विदर्भात पुढील ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Maharashtra Weather Update: राज्यातील काही भागांत सध्या ढगाळ वातावरण असून वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. आजपासून पुढील चार दिवस काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com