Video
Maharashtra Rain Alert: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये २ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
Rain Update: राज्यात आजपासून ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भातील काही भागांत उष्णतेची लाट कायम आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसासाठी पोषक वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
