Video
Monsoon Update: विदर्भात आणखी किती दिवस उष्णतेची लाट कायम राहणार?
Monsoon 2026: यंदा मॉन्सून देशात सरासरी वेळेच्या आधी दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. केरळमध्ये मॉन्सून २६ मेच्या आसपास, पुढे-मागे चार दिवसांच्या कालावधीत पोहोचेल, असेही सांगण्यात आले होते. मात्र २६ मेपर्यंत मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन झालेले नाही.
