Video
Maharashtra Rain Alert: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ३ दिवस पावसाचा अंदाज
Weather Update : राज्यात सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी काही भागांत उष्णतेची लाट, तर काही जिल्ह्यांत पावसाला पोषक वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
