Montha Cyclone : विदर्भात दोन दिवस चक्रीवादळामुळे पावसाचा अंदाज

Maharashtra cyclone alert: बंगालच्या उपसागरात मोंथा चक्रीवादळाची निर्मिती झाली असून त्याची दिशा वायव्येकडे आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने राज्यातील काही भागांत पुढील तीन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com